विशाखा बुद्ध विहार बाभुळगाव येथे माता रमाई जयंती साजरी.
बाबा साहेब भीमराव आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांची आज जयंती. रमाबाई भीमराव आंबेडकर यांचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ रोजी एका गरीब दलित कुटुंबात झाला. महाराष्ट्रातील दाभोळ या छोट्याशा गावात जन्मलेल्या रमाबाई आंबेडकर यांना रमाई किंवा माता राम म्हणूनही ओळखले जाते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर रमाबाईंचा खूप प्रभाव होता. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी खूप मदत केली. त्यांनी सामाजिक न्याय आणि सुधारणांसाठी केलेल्या त्यांच्या प्रयत्नांनाही पाठिंबा दिला. रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती साजरी करण्यात आली
*अर्चना किशोर धाडसे (ग्रामपंचायत सदस्य) ,केंद्रीय शिक्षिका सुमनताई गवई, विधा नितीन धाडसे,पूजा राजेंद्र धाडसे,कुसुम समाधान धाडसे ,वर्षा सुनील धाडसे, मनोरमा मधुकर धाडसे,लक्ष्मी विलास गवई,बेबीताई खंडेराव,सुवरणा राजू गवई,दुर्गाबाई धडसे , सुगंधा धाडसे,सविता मोहन धाडसे,छाया ब्रम्हा धाडसे,त्रिगुणा भिवाजी धाडसे, वच्छला धाडसे,रंजना अरुण धाडसे, विद्या दीपक धाडसे,विधा सुभाष धाडसे (ग्रामपंचायत सदस्य),प्रतिभा संजय धाडसे, करुणा रत्नदिप गायकवाड, गऊबाई धाडसे, सुजाता धाडसे,प्रमिला गवई,प्रमिला सरकटे,ललिता शिरसाट,यादी उपासक उपसिका उपस्थित होते.