मळसुर येथे वरली मटका अड्ड्यावर धाड चान्नी पोलिसाची कारवाई : दोघे अटक

मळसुर येथे वरली मटका अड्ड्यावर धाड चान्नी पोलिसाची कारवाई : दोघे अटक

अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

पातुर : तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत मळसुर येथे वरली मटका अड्ड्यावर चान्नी पोलिसांनी सोमवारी धाड टाकली,व मळसुर येथे विश्वमित्र नदीच्या परिसरात गेल्या काही दिवसापासून वरली मटका अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण,प्रवीण सोनोने, सुनिल भाकरे, दत्ता हिंगणे,अनिल सोळंके यांनी सापळा रचवून सोमवारी धाड टाकली असता, अमर मोहन कंकाळ, व कैलास जगदीश राठोड, या दोघांना रंगेहात पकडले त्यांच्या जवळून वरली मटका साहित्य, रोख १४८० असा मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र जुगार अधिनियम अंतर्गत दोघे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.रविवार रोजी एका पत्रकारांनी वरली मटका सुरू असल्याबाबत वृत्त प्रकाशित केल्याच्या कारणावरून त्याला शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली होती,

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news