पातुर शहरात नमॊ चशक कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन
बाळापुर मतदार संघातील नमो चषक कबड्डी स्पर्धा 2024 चे शुभारंभ करण्यात आले केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या युवकांना राष्ट्रीय पातळीवर आपल्या कलागुणांचा हुनर प्रसिद्ध करण्यासाठी व युवकांना संघटित करण्यासाठी एकजुटीने राज्य व राष्ट्रीय स्तरावर देशाचे नेतृत्व करण्यासाठी प्रधानमंत्री कबड्डी चशक स्पर्धेचे आयोजन भारतीय जनता पार्टी च्या वतीने करण्यात आले पातुर कबड्डीचे सामने हे शहरातील दसरा मैदानं येथे भारतीय जनता पार्टी पक्षाचे तपें हनुमान व्यायाम शाळेचे संचालक संयोजक नमो कबड्डीचे चशक 2024 अनंता बगाडे यांच्या नेतृत्वाखाली व भारतीय जनता पार्टी पातुर तालुका अध्यक्ष भिका धोत्रे, धनंजय शिरस्कार, किशोर मागटे पाटील, अकोला जिल्हा उपाध्यक्ष रमण जैन,चंद्रकांत अंधारे, न.प पातुर माजी उपाध्यक्ष राजु उगले, भाजपा शहर अध्यक्ष अभिजीत गहिलोत, मंगेश केकण, संदिप तायडे, दिलीप डोंगे. किरण कुमार निमकंडे, सचिन ढोणे, बाळु भाऊ गोतरकार,विणय चव्हाण,पत्रकार निखिल इंगळे, जेष्ठ पत्रकार देवानंद गहिले. वैशालीताई निकम, न.प माजी उपाध्यक्षा सौ वर्षाताई बगाडे, सौ प्रेमाताई बगाडे, शिलाऀ ग्रामपंचायत सदस्या सौ उषाताई सावत, न. प. माजी उपाध्यक्षा तुळसाबाई गाडगे, यांच्या सह भारतीय जनता पार्टी पातुर तालुका व शहर कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत , बोडखा ,माळराजुरा, पाष्टुल भानूस, या दोन गावांमध्ये सहभागी कबड्डी सामना रंगला, तर या कबड्डीच्या सामना उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष भिका धोत्रे व चंद्रकांत अंधारे, अनंता बगाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय गवळी यांनी केले,
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा