कृषी सहाय्यक व ग्रामसेवकाचा याद्या अपलोड करण्यास नकार
अवकाळी पाऊस व गारपीट करणार का शेतकऱ्यांची पायपीट!
तलाठ्यांचा वाढला मनस्ताप
मागील वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्याला मिळता कुठे चालले असता मागील वर्षी 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2023 दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे जिल्ह्यात तब्बल एक लाख 89 हजार 681हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाले होते गत आठवड्यात 332 कोटी 96 लाख 96 हजार 288 रुपये आर्थिक मदत देखील अडीच लाख शेतकऱ्यांना मंजूर झाली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी अपलोड झाल्यानंतर रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जाणार आहे
मात्र कृषी सहाय्यक व ग्रामसेवक संघटनांनी याद्या अपलोड करण्यास विरोध दर्शविला असून हातांतलाठ्यावर आला असून त्या संदर्भात शेतकऱ्यांचे नुकसान न व्हावे याकरिता सर्वांना समसमान काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले असून यासंदर्भात कृषी साहेब व ग्रामसेवक संघटना काय निर्णय घेतील याकडे लक्ष आहे
संघटनेच्या पत्रात नमूद काय?
6 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की शेत जमीन नुकसान अनुदान पंचनामा झालेला आहे तीन हेक्टर पर्यंतचे खातेदार निश्चित करून तलाठी यांच्याकडे तयार असलेल्या सॉफ्ट कॉपी मध्ये शेतकऱ्यांचे पंचनामे व्हिडिओ प्राप्त झालेल्या आधार लिंक बँक पासबुक आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक सॉफ्ट कॉपी मध्ये खातर जमा करून तहसीलदार यांचे कार्यालयात पुढील कारवाई करिता देणे अपेक्षित आहे मात्र तहसीलदार अकोला अकोट तेल्हारा बार्शीटाकळी व मुर्तीजापुर यांनी कृषी सहाय्यक यांना पंचनामाच्यानुसार आधार लिंक पासबुक आधार कार्ड शेतकरी निहाय यादी पंचनामा करिता एक्सेल शीट तयार करून उपलब्ध करून घ्यावे असे आदेशित केले आहे. जय कि कृषी सहायकाचे क्रम प्राप्त काम नाही.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा