नवयुवक मंडळ गुजरी लाईन पातुर च्या चिमुकल्यांनी सिंह गड बनवून केली शिवजयंती साजरी.
गड आला पण सिंह गेला
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या म्हणीचा प्रत्यय अनुभवाचा उजाळा पातुर करांनी प्रत्यक्ष अनुभवला
पातुर शहरातील नवयुवक मंडळ गुजरी लाईन पातुर यांनी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिंह गड किल्ला बनवुन नवयुवक मंडळाच्या चिमुकल्यानी पातुर शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी बलांढ मराठी मावळ्यांनी पराक्रमी विजय हा तानाजी मालुसरे यांच्या विक्रमी मुघलांनवर विजय प्राप्त करून मुघलांना पराभवाचा धक्का दिला व शिंह गड किल्ला मुघलांच्या तावडीतून सोडवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वाधीन केला या लढाईत तानाजी मालुसरे यांना विर मरण आले व छत्रपती शिवाजी महाराज यांनी सिंह गड किल्ला जिंकून तानाजी मालुसरे यांच्या विक्रमी लढाई ला अनुसरून म्हटले. गड आला पण सिंह गेला, हि आठवण गुजरी लाईन नवयुवक मंडळ गुजरी लाईन पातुर यांनी या म्हणीची आठवण छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सिंहगड बनवून आठवणी जाग्या केल्या व या चिमुकल्या मुलांना माजी सभापती पै.बालुभाऊ बगाडे यांनी शिव पुजन करून..1100 रु.बक्षीस दिले व विजय भाऊ निमकंडे यांनी 200 रु.बक्षीस दिले..
या वेळी पातुर पंचायत समिती मा सभापती बालु भाऊ बगाडे, जेष्ठ नागरिक विजय निमकंडे, अंबादास देवकर, रवि देवकर, हिरालाल चौरे, विलास देवकर, विजय देवकर, यांची उपस्थिती होती