अकोल्यातील महानगरपालिका आयुक्त पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्त पदावर बदली!
अकोल्यातील महानगरपालिका आयुक्त पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्त पदावर बदली झाली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासकीय अधिकारी म्हणुन सप्टेंबर २०२१ मध्ये अकोला मनपा आयुक्त या पदावर त्याा राजू झाल्या जवळपास अडीच वर्ष त्याांनी मनपा आयुक्त तथा प्रशासकीय अधिकारी म्हणून पदभार सांभाळला अकोल्यातील त्याा पहिल्या प्रशासकीय अधिकारी आहेत .ज्यांनी आडिच वर्ष मनपा आयुक्त म्हणून पदभार सांभाळला या आधी कोणत्याही अधीकार्यानी आधीच वर्ष मनपा आयुक्त पदी एवढ्या कार्यकाळ सेवा दिली नाही. लवकरच अकोला महानगरपालिकेला नवीन आयुक्त येतील या अगोदर सत्य लढाने आयुक्तांच्या बदलीचे संकेत असल्याचे दिसुन येत असल्याची बातमी प्रकाशित केली होती. हे विशेष