भाजपच्या कार्यकर्त्यांशी चर्चा आणि मनोगत ऐकण्यासाठी पक्ष निरीक्षक अकोल्यात!

भाजपच्या कार्यकर्त्यांशी चर्चा आणि मनोगत ऐकण्यासाठी पक्ष निरीक्षक अकोल्यात!


अकोला : लोकसभेचे वारे वाहू लागले आहेय..भाजपने आपली तयारी सुरू केली असून आज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा आणि मनोगत ऐकण्यासाठी पक्ष निरीक्षक म्हणून नेमण्यात आलेले वर्धाचे खासदार रामदास तडस आणि निलंगाचे आमदार संभाजी पाटील हे आज अकोला दौऱ्यावर होते.अकोला लोकसभेची माहिती यावेळी त्यांनी घेतली..यावेळी भाजपचे नेते विजय मालोकार यांनी अकोला लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली आहेय..या संबंधी मालोकार यांनी आपल्या राजकीय प्रवास संबंधित माहिती पत्र सुद्धा निरीक्षकांना दिलं आहेय..भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असून पक्ष शेवटी उमेदवारी कुणाला जाहीर करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेय..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news