यंदा NDA ला 150 जागा सुद्धा मिळवता येणार नसल्याचं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे….!
अकोला : NDA ला 400 पेक्षा अधिक जागा मिळणार असल्याचा दावा केला जात आहेय, मात्र यंदा NDA ला 150 जागा सुद्धा मिळवता येणार नसल्याचं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे…तर अकोला जिल्हातल्या बाळापूर तालुक्यातील पारस येथे कुणबी संवाद मेळाव्याच्या आयोजना नंतर ते माध्यमांशी बोलत होते.. या मेळाव्यात प्रकाश आंबेडकर यांनी कुणबी समाजाला मार्गदर्शन केलं आहे… तर महाविकास आघाडीत सोबत सुरू असलेल्या चर्चे संबंधात बोलतांना त्यांनी आपला प्रस्ताव त्यांना दिला असल्याचं म्हणत निर्णय महाविकास आघाडीने घ्या असंही ते म्हणाले आहेत…!