मोटर सायकल अपघातात दोन तरुण युवकांचा नाहक बडी
पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कापशी उड्डाणपूला लागत भिषण अपघात अकोला येथील मुहूर्त आशिष सुरेश ,आदित्य राहुल राहणार क्रांतीनगर शिवनी हे मोटरसायकल क्रमांक. M.h.30Al.3867. बाईकने जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाले अपघात एवढा भीषण होता की हे तरुण युवक जागीच ठार झाले व अज्ञान वाहन पसार झाले ची माहिती मिळत आहे तर पातुर पोलिस यांनी अपघाताची माहिती मिळताच अपघात झालेल्या ठिकाणी जाऊन स्पॉट पंचनामा करून मुतक युवकांना अकोला जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्या करिता पाठवण्यात आले आहे यावेळी पातुर पोलीस स्टेशनचे pi नवघरे, तारसिंग राठोड. चालक वाकोडे शेक.स्माईल. होमगार्ड देशमुख व पुढील तपास पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनात होतं आहे.