पातुर ऐतिहासिक शहरात श्रीमंत श्री श्री 1008 महामंडलेश्वर ईश्वरानंदजी ब्रह्मचारी उत्तम स्वामीजी यांच्या ब्राह्मवाणांनी तुन श्रीमद भागवत कथेचे श्रवण

पातुर ऐतिहासिक शहरात श्रीमंत श्री श्री 1008 महामंडलेश्वर ईश्वरानंदजी ब्रह्मचारी उत्तम स्वामीजी यांच्या ब्राह्मवाणांनी तुन श्रीमद भागवत कथेचे श्रवण


! भगवान के नाम स्मरण करणे से ही जीवन सफल बनता है !
! ना की धन दौलत पा लेनेसे !

! क्या लाया था साथमे बंदे क्या लेकर जायेगा तु अकेला आयाथा तु अकेला जायेगा !

महामंडलेश्वर उत्तम स्वामीजी महाराज\

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढापातुर ऐतिहासिक शहरात श्रीमंत योगी श्री श्री १००८ महामण्डलेश्वर अनंत विभूषित ब्रम्हचारी परमपूज्य गुरूदेव ध्यानयोगी श्री उत्तमस्वामीजी महाराज यांच्या ब्रम्ह वाणीतून श्रीमद् भागवत कथा श्रवण करण्याचं भाग्य व पुण्य पातूरकरांच्या नशीबात आलं ही खूप मोठी गोष्ट आहे.. ,अनेक राजकीय मंडळी, सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मंडळी, सुपरस्टार अभिनेते व कलाकार मंडळी या स्वामीजींना आपले गुरू मानतात अशा गुरूदेवांचा कार्यक्रम ऐतिहासिक वारसा लाभलेला पातूर शहरात होतो हे पातूरकरांसाठी भाग्याची बाब आहे पातुर शहरात सुरसंगीतातील श्री मद भागवत कथेचा आनंद यावेळी पातुर शहरातील भाविकांनी घेतला अनेक भाविकांनी गुरू वयऀ स्वामी उत्तमयोगीजी महाराज यांना गुरू मानले तर यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी आपली उपस्थिती लावली व महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला यावेळी नागपूर हायकोटाऀचे न्यायाधीश सानप साहेब, गुरु भक्त मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष तपन जी भौमिक, वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अंजली ताई प्रकाशजी आंबेडकर, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर ,यांनी सुद्धा भागवत कथेचे श्रवण केले व भारतीय जनता पक्षाचे अकोला जिल्ह्याचे खासदार संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांनी कथेचे श्रवण केले व माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी परिवारातील सदस्यासह श्री मद भागवत कथेत आपलीं उपस्थिती दर्शविली कथेचे श्रवण केले या कथेचा लाभ घेण्याकरिता प्रकाश तायडे, प्रवीण जी कपडिया, भूपेंद्र जी यादव, डॉक्टर कोठेकर साहेब, अशोक जी अमाणकर यांच्या सह महाराष्ट्र राज्य, मध्यप्रदेश, राजस्थान येथील राजकीय नेत्यांनी उपस्थिती दर्शविली व श्रीमद् भागवत कथेचे आयोजन श्री उत्तम स्वामीजी गुरुभक्त यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे तर कथेची सांगता सोमवार रोजी महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news