अकोला लोकसभा मतदार व केंद्रे

06-अकोला लोकसभा मतदार संघामध्‍ये एकुण 2056 मतदान केंद्रे असून त्‍यांचा मतदार संघनिहाय तपशिल खालीलप्रमाणे आहे-

 

अ.क्र. विधानसभा मतदारसंघ एकुण मतदान केंद्रांची  संख्या
1 28 – अकोट वि.स.म.सं. 336
2 29 – बाळापुर वि.स.म.सं. 340
3 30 – अकोला पश्चिम वि.स.म.सं. 307
4 31 – अकोला पूर्व वि.स.म.सं. 351
5 32 – मुर्तिजापूर (अजा) वि.स.म.सं. 385
6 33 – रिसोड वि.स.म.सं. 337
एकूण 2056

अंतिम मतदार यादीतील मतदारांचा तपशिलः

1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत दिनांक 23/01/2024 रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या अंतिम मतदार यादीतील मतदारांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे-

अ.क्र. मतदार संघ

क्रमांक व नांव

मतदार संख्‍या
पुरुष स्‍त्री इतर एकूण
1 28-अकोट 156818 142208 3 299029
2 29-बाळापुर 154843 143396 4 298243
3 30-अकोला (पश्चिम) 165843 162212 21 328076
4 31-अकोला (पुर्व) 174008 164521 15 338544
5 32-मुर्तिजापुर (अ.जा.) 154474 143698 6 298178
6 33-रिसोड 164677 148889 1 313567
एकूण…. 970663 904924 50 1875637

                   निरंतर पुनरिक्षण कार्यक्रमामध्‍ये प्राप्‍त होणा-या अर्जांवर नामनिर्देशन पत्र दाखल करण्‍याच्‍या शेवटच्‍या दिनांकापर्यंत निर्णय घेऊन अंतिम मतदार संख्‍या निश्चित करण्‍यात येते. त्‍याबाबत आपणास अवगत करण्‍यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news