अकोला पश्चिम विधानसभा रिक्‍त पदांच्‍या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक     

मा.भारत निवडणूक आयोगाने विधानसभा रिक्‍त पदांच्‍या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केलेला आहे. तसेच तात्‍काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू करण्‍यात आलेली आहे. सदर निवडणूक कार्यक्रमांतर्गत 30-अकोला (पश्चिम) विधानसभा मतदार संघाकरीता पोट निवडणूक घेण्‍यात येणार आहे. मा.भारत निवडणूक आयोगाकडून जाहीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

 

1 निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्‍द करणे व  नामनिर्देशनपत्र दाखल करण्‍याचा दिनांक 28/03/2024
2 नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक 04/04/2024
3 ना‍मनिर्देशनपत्र  छाननी करण्‍याचा दिनांक 05/04/2024
4 उमेदवारी मागे घेण्‍याचा अंतिम दिनांक 08/04/2024
5 मतदानाचा दिनांक 26/04/2024
6 मतमोजणीचा दिनांक 04/06/2024

 

v  उमेदवाराचे वयः निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकरीता हस्‍तपुस्तिका-2023 मधील तरतुदीनुसार उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उमेदवाराचे हे कमीत कमी 25 वर्षे असावे.

 

v  अनामत रकमेबाबतः

लोकप्रतिनिधीत्‍व अधिनियम, 1951 चे कलम 34 नुसार लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणूकीकरीता अनामत रक्‍कम खालीलप्रमाणे भरणा करणे अनिवार्य आहे-

 

विधानसभा निवडणूक
सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांकरीता अ.जा./अ.ज. प्रवर्गातील उमेदवारांकरीता
10,000/- (रुपये दहा हजार) 5,000/-(रुपये पाच हजार पाचशे)

 

वरीलप्रमाणे अनामत रक्‍कम ही रोख स्‍वरुपात निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करावी अथवा  सदर अनामत रक्‍कम “8443-CIVIL DEPOSITS-121-DEPOSITS IN CONNECTION WITH ELECTIONS-2- DEPOSITS MADE BY CANDIDATES FOR PARLIAMENT.” या लेखाशिर्षाखाली बॅंकेमार्फत चलान व्‍दारे भरणा करता येईल. चलान व्‍दारे भरणा केलेल्‍या अनामत रक्‍कमेचे चलान नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे.

 

v  निवडणूक खर्च मर्यादाः

मा.भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार विधानसभा निवडणूकीसाठी  4000000/-(रुपये चाळीस लाख रुपये फक्‍त) एवढी आहे.

 

v  कोरे नामनिर्देशनपत्र वाटप व स्विकारण्‍याचे ठिकाणः  

 

1 कोरे नामनिर्देशनपत्र वाटप व स्विकारण्‍याचे ठिकाण उपजिल्‍हाधिकारी महसूल यांचे दालन, नविन इमारत  जिल्‍हाधिकारी कार्यालय, अकोला

 

v  SPECIFIED ARO:  P. Z. Bhosale, Nazul Tahsildar

 

v  अकोला जिल्‍हयातील 30-अकोला पश्चिम विधान सभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांची माहिती खालील प्रमाणे आहे-

 

 

अ.क्र. विधानसभा मतदारसंघाचे नांव निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नांव मोबाईल क्रमांक
3 30-अकोला पश्चिम वि.स.म.सं. श्रीमती अनिता भालेराव,

उप जिल्‍हाधिकारी (महसूल) तथा  निवडणूक निर्णय अधिकारी

9422273245

 

 

v  30-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाचे निवडणूकीची निवडणूक विषयक कामे व्‍यवस्थितरित्‍या व कालमर्यादेत पार पाडण्‍याकरीता विविध समित्‍या गठीत करुन त्‍या करीता नोडल अधिकारी यांच्‍या नियुक्‍त्‍या करण्‍यात आल्‍या आहेत त्‍याचा तपशिल खालील प्रमाणे आहे.

 

अ.क्र. विषय नोडल अधिकारी यांचे नाव व पदनाम
1 स्विप समिती (SVEEP Committee) श्रीमती गीता ठाकरे, उपायुक्‍त महानगर पालीका अकोला.
2 District Grievence Committee for Seizure and release of cash and other items श्री. जंजाळ, कृषी विकास अधिकारी, जिल्‍हाधिकारी कार्यालय अकोला.
3 आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी समिती (Implementing MCC) श्री. हरिष खंडारे, नगर रचनाकार, महानगर पालीका, अकोला
4 परवानगी कक्ष वाहन प्रचारसभा रॅली मिरवणूक परवाना ईतर
(Permissions)
श्रीमती अर्चना निमजे, सहायक पुरवठा अधिकारी, अकोला.
5 कर्मचारी व्‍यवस्‍थापन समिती (Manpower Management) श्री.पी. झेड भोसले, नझुल तहसिलदार, अकोला.
6 प्रशिक्षण व्‍यवस्‍थापन समिती
(Training Management Committee)
श्री.पी. झेड भोसले, नझुल तहसिलदार, अकोला.
7 सर्व आदेश वितरण करणे  (अधिग्रहित पथके)  Order Distribution श्री.पी. झेड भोसले, नझुल तहसिलदार, अकोला.
8 30-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघ  निवडणूक आराखडा समिती (30- Akola West Assembley Constitucy Election Plan) श्री. जि.पी.वाकूडकर नायब तहसिलदार नैसर्गीक आपती शाखा जिल्‍हाधिकारी कार्यालय अकोला
9 30-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघ  संपर्क आराखडा समिती (30- Akola West Assembley Constitucy Communication Plan) श्री. जि.पी.वाकूडकर नायब तहसिलदार नैसर्गीक आपती शाखा जिल्‍हाधिकारी कार्यालय अकोला
10 वाहतूक व्‍यवस्‍थापन समिती (Transport Management Committee ) श्री.श्‍याम धनमने, अधिक्षक, जिल्‍हाधिकारी कार्यालय अकोला.
11 कायदा व सुव्‍यवस्‍था
(Law & Order, VM, District Security Plan Committee )
श्री. हरिष खंडारे, नगर रचनाकार, महानगर पालीका, अकोला
12 मतदान केंद्र सुसुत्रीकरण समिती
(Polling Station Rationalization Management Committee )
श्री शाम धनमने, अधिक्षक
जिल्‍हाधिकारी कार्यालय अकोला
13 निवडणूक  साहित्‍य समिती
(Material Management Committee )
श्री शाम धनमने, अधिक्षक
जिल्‍हाधिकारी कार्यालय अकोला
13 इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांचे व्‍यवस्‍थापन
(EVM Management Committee )
महेश कुमार घारे, सहायक राज्‍यकर आयुक्‍त विक्रीकर कार्यालय अकोला
15 उमेदवार यांचे खर्च विषयक व्‍यवस्‍थापन (Expenditure Management Committee) श्री.पी. झेड भोसले, नझुल तहसिलदार, अकोला.
16 टपाली मतपत्रिका, सर्व्‍हीस वोटर
ETPBS & Postal Ballot Paper Committee
श्री.पी. झेड भोसले, नझुल तहसिलदार, अकोला.
17 प्रसार माध्‍यम  व संदेशवहन समिती
Media & Communication Monitoring Committee (MCMC)
श्री. ए आर देव सहा. संशोधन अधिकारी, जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय अकोला.
18 Provision for Polling Staff Welfare (Lodging Boarding and Transportation) श्रीमती अर्चना निमजे, सहायक पुरवठा अधिकारी, अकोला.
19 मतपत्रिका समिती
Ballot Paper Committee
श्री.पी. झेड भोसले, नझुल तहसिलदार, अकोला.
20 २४/७ जिल्‍हा नियंत्रण मदत व तक्रार निवारण कक्ष १९५० २४/७ District Contact Centre Help desk & Grevience Centre १९५० श्री. जि. पी. वाकूडकर नायब तहसिलदार नैसर्गीक आपती, जिल्‍हाधिकारी कार्या. अकोला
21 दिव्‍यांग व्‍यक्‍तींसाठी मदत  कक्ष व त्‍यांना सोई सुविधा पुरवणेबाबत PWD Accessibility Committee श्री. संजय राजनकर, दिव्‍यांग कक्ष विभाग प्रमुख महानगर पालीका अकोला.
22 डॅशबोर्ड व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे श्री.पी. झेड भोसले, नझुल तहसिलदार, अकोला.
23 C-VIGIL, तांत्रीक कक्ष Technical Section श्री.पी. झेड भोसले, नझुल तहसिलदार, अकोला.
24 नामनिर्देशन समिती
Nomination Committee
श्रीमती ए एस भालेराव सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्‍हाधिकारी महसूल अकोला
25 निवडणूक निरिक्षकांचे व्‍यवस्‍थापन
Observer Management Committee
श्री. आनंद गुप्‍ता, अन्‍न धान्‍य वितरण अधिकारी अकोला
26 मतमोजणी व्‍यवस्‍थापन समिती
Counting Management Committee
श्रीमती अर्चना निमजे, सहायक पुरवठा अधिकारी, अकोला.

v  अंतिम मतदार यादीतील मतदारांचा तपशिलः

 

1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत दिनांक 23/01/2024 रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या अंतिम मतदार यादीतील मतदारांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे-

 

अ.क्र. मतदार संघ

क्रमांक व नांव

मतदार संख्‍या
पुरुष स्‍त्री इतर एकूण
3 30-अकोला (पश्चिम) 165843 162212 21 328076

 

निरंतर पुनरिक्षण कार्यक्रमामध्‍ये प्राप्‍त होणा-या अर्जांवर नामनिर्देशन पत्र दाखल करण्‍याच्‍या शेवटच्‍या दिनांकापर्यंत निर्णय घेऊन अंतिम मतदार संख्‍या निश्चित करण्‍यात येते. त्‍याबाबत आपणास अवगत करण्‍यात येईल.

 

v  30-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघामध्‍ये एकुण 307 मतदान केंद्रे असून त्‍यापैकी 307 मतदान केंद्रे शहरी भागात आहे.    मा.भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार सर्वच मतदान केंद्रांवर आवश्‍यक त्‍या सुविधा उपलब्‍ध करुन घेण्‍यात आलेल्‍या  आहेत.

v  Facilitation Center for Postal Ballot:

 

निवडणूक कर्तव्‍यावर असणा-या अधिकारी/कर्मचारी यांना मतदानाचा हक्‍क बजावता यावा याकरीता मतदार संघनिहाय सुविधा केंद्र स्‍थापन करण्‍यात आले आहे. त्‍याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे-

 

अ.क्र. मतदार संघ क्रमांक व नांव नोडल अधिकारी नांव व पदनाम ठिकाण
3 30 – अकोला पश्चिम वि.स.म.सं. श्री.रतनसिंग पवार,

गटशिक्षणाधिकारी प्राथ. अकोला

नवीन प्रशासकीय इमारत, जिल्‍हाधिकारी कार्यालय, अकोला

 

v  30-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाकरीता आचार संहितेच्‍या प्रभावी अंमलबजावणी करीता खालीलप्रमाणे FST/SST/VST/VVT त्‍यादी पथके नियुक्‍त करण्‍यात आली आहेत त्‍याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे

 

मतदार संघ क्रमांक व नांव FST SST VST VVT Accounting MCC
पथकांची संख्‍या कर्मचारी संख्‍या चेकपोस्‍ट संख्‍या पथकांची संख्‍या कर्मचारी संख्‍या पथकांची संख्‍या कर्मचारी संख्‍या पथकांची संख्‍या कर्मचारी संख्‍या पथकांची संख्‍या कर्मचारी संख्‍या पथकांची संख्‍या कर्मचारी संख्‍या
30-अकोला (पश्चिम) 7 28 5 16 64 4 16 1 4 1 5 3 12

v  30-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघामध्‍ये महिला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news