बाळापुर तालुक्यात मृतकाच्या पत्नीने व दिराने केली हत्या!

बाळापुर तालुक्यात मृतकाच्या पत्नीने व दिराने केली हत्या!

अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यात येत.असलेल्या वाडेगाव जवळील तुलंगा खुर्द गावात ३५ वर्षीय प्रमोद जानकीराम मेसरे याची गळा दाबून हत्या हत्तेमध्ये मृतकाच्या पत्नीचा व दिराचा हात प्राप्त माहितीनुसार प्रमोद मेसरे दोन मुली आणि एक मुलगा असे राहत होते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी प्रमोद हा विट भट्टिवर काम करीत होता.

पण म्हणतात ना गरिबी ही फार वाईट असते अगदी तसेच घडले देखील प्रमोद हा कामावर गेल्यावर त्याची पत्नी मंगला ही घरकाम करीत असे यातच प्रमोदचा चुलत भाऊ गोटु मेसरे यांचे सुत जुळले आणि यांच्यात प्रमाची रासलीला रंगू लागली आपल्या प्रेमाच्या मधात आपला नवरा हा येत आल्याने दोघांनी देखील प्रमोदचा काटा काढायचा बेत रचला आणि प्रमोद मेसर जेवन केल्यानंतर झोपण्यासाठी गेलेल्या प्रमोदला आपलीच बायको आणि आपला चुलत भाऊ हे कायमचे झोपवणार आहे याची पिलसटशी देखील कल्पना नव्हती रात्री प्रमोद हा झोपला असल्याचे पाहून मंगला प्रमोद मेसरे व तिचा प्रियकर तसेच प्रमोद याचा चुलत भाऊ गोटू मेसरे यांनी संधीचा फायदा घेऊन प्रमोद याचा गळा आवळून त्याची हत्या केली.पोलिसांनी दोघांची वेग वेगळी चौकशी केली असता या हत्येचे बिंग फुटले पोलिसांनी मंगला मेसरे व गोटू मेसरे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बाळापुर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news