अकोला पश्चिम पोटनिवडणुकीमध्ये गुद्धा तिरंगी लढत ?
शिवसेना उबाठा कडून राजेश मिश्रा यांची उमेदवारी घोषित झाल्याचे पक्षाकडून बोलल्या जात आहे. तर दुसरीकडे भाजप ने आपला पश्चिम विधानसभा करिता अध्याप उमेदवार घोषित केला नसून तो घोषित होणार आहे तर काँग्रेस कडून साजिद खान पठाण निवडणूक रिंगणात आले आहेत, ते अकोला पश्चिम मधून अगदी थोड्या मताने पराभूत झाल्याने त्यांना सुद्धा अकोला पश्चिम मध्ये काँग्रसे हायकमाड कडून उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे अकोला पश्चिम मध्ये सुद्धा तिरंगी लढत होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.