दूषित पाण्यामुळे ३५ महिला कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली!
अकोला पोलीस प्रशिक्षण कार्यालयातील दूषित पाण्यामुळे ३५ महिला पोलिसांची प्रकृती बिघडली सर्व पोलीस प्रशिक्षण महिला कर्मचाऱ्यांना बिर्ला रोड येथील देशमुख रुग्णालयात दाखल करण्यात आले असे. यांच्यावर उच्चार सुरू आहे. घटनेची माहिती मिळतात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस प्रशिक्षण पोलीस कर्मचाऱ्यांना विचारपूस केली आहे. तसेच दूषित पाणी कुठून आले याची चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे.