ब्रेकिंग न्यूज 35 वर्षीय इसमाची हत्या!
बाळापुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बचवाडी बुद्रुक येथील 35 वर्षीय इसमाची डोक्यावर लोखंडी सळविणे वार करून नितीन सुधाकर आखरे इसमाची हत्या करण्यात आली सदर हत्तेची माहिती मिळतात बाळापुर पोलीस स्टेशन ने घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास बाळापुर पोलीस करीत आहे थोड्या वेळाने सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात येईल.