अकोला बिग ब्रेकिंग
अकोल्यामध्ये फडणीस यांचा फोन येतात…. भाजप चे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी घेतली माघार…
भाजप मधले ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार नारायण गव्हाणकर यांना यावेळी लोकसभेची उमेदवारी न दिल्याने… आणि घराणे शाईवर नाराज झालेल्या गव्हाणकरांनी भाजप सोबत बंडखोरी केली होती….
तर गेले तीन-चार दिवस झाले चर्चा सुरू होती की गव्हाणकर माघार घेतात की बंडखोरी करतात….
तोच काल दुपारी फडणवीसांचा फोन आला आणि गव्हाणकर यांची समजूत काढली….
आणि आज बंडखोरी केलेल्या नारायण गव्हाणकरांनी घेतली लोकसभेच्या निवडणुकीतून माघार…..
तर घराणे शाईवर वर नाराजी व्यक्त केली गव्हाणकरांनी….
पण नेमक फडणवीस यांनी काय आश्वासन दिलं नारायण गव्हाणकरांना….?