बहिणीला रेल्वे स्थानकावर सोडून परतणाऱ्या भावाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू
झाल्याची घटना अकोला जिल्ह्यातील उगवा येथे घडलीय…दीपक साखरकर अस या मृत्यू झालेल्या युवकाच नाव आहेय…आपल्या बहिणीला रेल्वे स्टेशन वर सोडून आपल्या दुचाकीने घराकडे निघाला होता एका वळणावरून भरधाव येणाऱ्या चारचाकी गाडीने दीपक यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली,ही धडक एवढी भीषण होती की या धडकेत दीपकचा घटनास्थळीच मृत्यू झाला..धडक दिल्यानंतर चारचाकी चालकाने गाडी सगट घटनास्थळावरून पळ काढला मात्र येथील नागरिकांनी संपर्क करून गाडी गांधीग्राम येथे ग्रामस्थानी पकडली..
सर्वांशी मिळून मिसळून राहणाऱ्या दिपकच्या अचानक जाण्याने पोरीसरत हळहळ व्यक्त होत असून गावात या घटनेने शोककळा पसरली आहेय.