अकोला दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान. अकोला जिल्ह्यातील दुपारी 1 वाजेपर्यंत 32.25 टक्के मतदान झाले आहे.
अकोला जिल्हा 06 – लोकसभा निवडणुक टक्केवारी पुढीलप्रमाणे :
अकोला पुर्व 31 – 34.10 टक्के
अकोला पश्चिम 30 – 28.50 टक्के
अकोट 28 – 31.52 टक्के
बाळापूर 29 – 33.11 टक्के
मुर्तिजापूर 32 – 33.47 टक्के
रिसोड 33 – 32.92 टक्के
मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.८३ टक्के मतदान झाले आहे.
दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :
वर्धा – १८.३५ टक्के
अकोला -१७.३७ टक्के
अमरावती – १७.७३ टक्के
बुलढाणा – १७.९२ टक्के
हिंगोली – १८.१९ टक्के
नांदेड – २०.८५ टक्के
परभणी -२१.७७ टक्के
यवतमाळ – वाशिम – १८.०१ टक्के