अकोला दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान. अकोला जिल्ह्यातील दुपारी 3 वाजेपर्यंत 42.69% टक्के मतदान झाले आहे.
अकोला जिल्हा 06 – लोकसभा निवडणुक टक्केवारी पुढीलप्रमाणे :
अकोला पश्चिम – 30 – 38.10% टक्के
अकोला पूर्व – 31 – 42.20% टक्के
आकोट – 28 – 43.42% टक्के
बालापुर – 29 – 45.30% टक्के
मूर्तिजापुर – 32 – 44.91% टक्के
रिसोड – 33 – 20.66 टक्के
दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :
वर्धा – १८.३५ टक्के
अकोला -१७.३७ टक्के
अमरावती – १७.७३ टक्के
बुलढाणा – १७.९२ टक्के
हिंगोली – १८.१९ टक्के
नांदेड – २०.८५ टक्के
परभणी -२१.७७ टक्के
यवतमाळ – वाशिम – १८.०१ टक्के