अकोला जिल्ह्यातील सायंकाळी 5 वाजेपर्यंत 52.49% टक्के मतदान

अकोला दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान. अकोला जिल्ह्यातील सायंकाळी 5 वाजेपर्यंत 52.49% टक्के मतदान झाले आहे.

अकोला जिल्‍हा 06 – लोकसभा निवडणुक टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अकोला पुर्व 31 – 49.10 टक्के

अकोला पश्चिम 30 – 47.38 टक्के

अकोट 28 – 52.30 टक्के

बाळापूर 29 – 56.35 टक्के

मुर्तिजापूर 32 – 56.93 टक्के

रिसोड 33 – 53.80 टक्के

मुंबई, दि. २६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सुरु झाले आहे. ८ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.५१ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

➡️ वर्धा – ५६.६६ टक्के

➡️
 अकोला – ५२.४९  टक्के

➡️ अमरावती – ५४.५० टक्के

➡️ बुलढाणा –  ५२.२४ टक्के

➡️ हिंगोली –  ५२.०३ टक्के

➡️ नांदेड –  ५२.४७ टक्के

➡️ परभणी -५३.७९ टक्के

➡️ यवतमाळ – वाशिम – ५४.०४ टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news