मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान. अकोला लोकसभा मतदार संघाची सकाळी 7.00 ते 11.00 वाजेपर्यंत 17.37 टक्के मतदान झाले आहे.
अकोला जिल्हा 06 – लोकसभा निवडणुक टक्केवारी पुढीलप्रमाणे :
अकोला पुर्व 31 – 14.25 टक्के
अकोला पश्चिम 30 – 16.07 टक्के
अकोट 28 – 16.27 टक्के
बाळापूर 29 – 19.50 टक्के
मुर्तिजापूर 32 – 19.47 टक्के
रिसोड 33 – 19.14 टक्के