अरुण वोरा अपहरण प्रकरणात मोठा खुलासा, सुखरूप परतले घरी…

अरुण वोरा अपहरण प्रकरणात मोठा खुलासा, सुखरूप परतले घरी…

अकोला- रामदास पेठ पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या रायली जीन कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या त्यांच्या दुकानातून व्यापारी अरुण वोरा हे काम संपवून मोपेड वाहनात पोहोचले असता, एका मारुती व्हॅनमधील अज्ञात आरोपींनी त्यांचे अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे यानंतर पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू होता.

पोलिस प्रशासनाकडून 25 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले. अखेर रात्री साडे बाराच्या सुमारास ते घरी पोहोचले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑटो चालकाने कान्हेरी सराफ येथून आणल्याचीही प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यांचे कपडे मातीने भरल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस प्रशासन अधिक तपास करत आहे. या संपूर्ण घटनेचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news