एसटी बसच्या धडकने एकाचा जागीच मृत्यू !

आताच मिळालेल्या माहिती अनुसार ज्योती इंगळे ह्या गंभी रित्या जखमी झाल्या असल्याने त्यांना खाजगी रुग्णालय दाखल करण्यात आले आहे

सदर अपघात शुक्रवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास घडला असून अपघात इतका भीषण होता की या अपघातात पती व पत्नीचा जागीच मृत्यू झाला म्हैसपूय येथे मनोहर इंगळे हे म्हैसपूर येथे जात असताना बस क्रमांक एम एच १४ बिटी ४३५४ क्रमांकाच्या बसने दुचाकी क्रमांक एम एच ३० ए पी ४३०७ दुचाकीला समोरून धडक दिली या धडके पती-पत्नी एसटी बसच्या समोरच्या चाकात मध्ये आल्यामुळे म्हैसपूर येथील मनोहर इंगळे त्यांच्या पत्नी ज्योती इंगळे ह्या गंभीर जखमी झाले आहे त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर मनोहर इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुढील तपास जुने शहर पोलीस करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news