अकोल्यात बिर्ला कॉलनीचे कॉटर खाली करण्याचा राजकीय वरदस्थांचे प्रयत्न…. तर 70 कुटुंबांना बेघर करणाच्या तयारीत….!
अकोला शहरांमध्ये असलेल्या जठार पेठ परिसरामध्ये बिर्ला कॉलनी आहे तर बिर्ला कॉलनी फॅक्टरी बंद पडल्याने तेथील कर्मचारी गेल्या पन्नास वर्षापासून या कॉलनी मध्ये राहतात तर… तर बिर्ला फॅक्ट्री अचानक बंद पडल्याने कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली होती… तेव्हापासून येथील कर्मचारी हे या बिर्ला कॉलनी मध्ये राहतात…. गेल्या अनेक वर्षापासून येथील कर्मचारी हे लढा देत आहेत…. तर यामध्ये काही राजकीय वरदस्थांचे हस्तक्षेप करत ही जागा हडपण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात येतील राजकीय नेते करत असल्याचा आरोप या ठिकाणी येथील रहिवाशांनी केला आणि ते घर आता खाली करण्याचा प्रयत्नही केल्या जात आहे…. प्लॉट क्रमांक वेगळा आणि वेगळा प्लॉटवर खाली करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे….