तिसऱ्या फेरीमध्ये काँग्रेसचे अभय पाटील 4495 मताने आघाडीवर आहे
*अकोला लोकसभा Update*
फेरी क्र 3
तिसरी फेरी अंती एकूण मतदान निकाल
भाजपा अनुप धोत्रे 46 हजार 912
काँग्रेस डॉ अभय पाटील 51 हजार 367
वंचित प्रकाश आंबेडकर 35 हजार 508
तिसऱ्या फेरी अंति काँग्रेसचे उमेदवार डॉ अभय पाटील 4 हजार 455 मतांनी आघाडीवर