पाचव्या फेरीमध्ये सुद्धा डॉ. अभय पाटील 2095 मतानी आघाडीवर
*अकोला लोकसभा Update*
फेरी क्र 5
पाचवी फेरी अंती एकूण मतदान निकाल
भाजपा अनुप धोत्रे 82,165
*काँग्रेस डॉ अभय पाटील 84,260*
वंचित आघाडी प्रकाश आंबेडकर 59,639
पाचवी फेरीअंती काँग्रेसचे डॉ अभय पाटील
2 हजार 095मतांनी आघाडीवर
फेरी क्र 6
सहावी फेरी अंती एकूण मतदान निकाल
भाजपा अनुप धोत्रे 97 हजार 671
काँग्रेस डॉ अभय पाटील 1 लाख 03 हजार 364
वंचित आघाडी प्रकाश आंबेडकर 72 हजार 437
सहावी फेरीअंती काँग्रेसचे डॉ अभय पाटील 5 हजार 693 मतांनी आघाडीवर