अकोला लोकसभा निकाल Update
फेरी क्र 10
दहावी फेरी अंती एकूण मतदान निकाल
भाजपा अनुप धोत्रे 1,69,904
काँग्रेस अभय पाटील 1,81,763
वंचित आघाडी प्रकाश आंबेडकर 1,17403
दहावी फेरीअंती काँग्रेसचे डॉ अभय पाटील
11 हजार 859 मतांनी आघाडीवर
अकोला लोकसभा निकाल Update
फेरी क्र 11
11 वी फेरी अंती एकूण मतदान निकाल
भाजपा अनुप धोत्रे 1,89,213
काँग्रेस अभय पाटील 2,02,385
वंचित आघाडी प्रकाश आंबेडकर 1,23,822
11 वी फेरीअंती काँग्रेसचे डॉ अभय पाटील
13 हजार 172 मतांनी आघाडीवर