अकोला लोकसभा निकाल Update
फेरी क्र 12 – 12 वी फेरी अंती एकूण मतदान निकाल
भाजपा अनुप धोत्रे 2, लाख 06 हजार 513
काँग्रेस अभय पाटील 2, लाख 23,हजार 140
वंचित आघाडी प्रकाश आंबेडकर 1 लाख 29 हजार 443
12 वी फेरीअंती काँग्रेसचे डॉ.अभय पाटील 16 हजार 627 मतांनी आघाडीवर