अकोला लोकसभा निकाल Update
फेरी क्र 13
13 वी फेरी अंती एकूण मतदान निकाल
भाजपा अनुप धोत्रे 2,26,659
काँग्रेस अभय पाटील 2,38,848
वंचित आघाडी प्रकाश आंबेडकर 1,37,598
13 वी फेरीअंती काँग्रेसचे डॉ.अभय पाटील
12 हजार 189 मतांनी आघाडीवर
चौदावी फेरी
अनुप धोत्रे – 2,46,872
डॉ. अभय पाटील – 2,55,946
प्रकाश आंबेडकर – 1,46,643
डॉ. अभय पाटील 9074 मतांनी आघाडीवर.
पंधरावी फेरी
अनुप धोत्रे – 2,70, 670
डॉ. अभय पाटील – 2,68,816
प्रकाश आंबेडकर – 1,56,699
भाजपाचे अनुप धोत्रे 1954 मतांनी आघाडी