हातरुन येतील तलाठी दिसले का हो….
पंधरा दिवसापासून तलाठी कार्यालय कुलूप बंद!
बाळापुर तालुक्यातील येत असलेल्या ग्राम हातरुन येते पटवारी मंडळ अधिकारी यांचे कार्यालय असून हाथरुन मारवाडा, सिंगोली, मांजरी, अंदुरा भाग दोन गावाचे मंडळ हे आहे.
विशेष म्हणजे तालुक्यातील सर्वात मोठे शेत शिवारात हात रुन मोठा गाव आहे या गावांमध्ये मंडळ अधिकारी आहे शासनाने अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले असतानाही अधिकारी मात्र कार्यालययाला कुलूप ठोकून बंदकार्यालय कुलूप बंद ठेवत असल्याने मनमानी कारभारकरणाऱ्या करत असल्यानेअधिकारी यावरशासनाने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
तलाठी कार्यालय पंधरा ते विस दिवसापासून बंद असण्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
शेतकऱ्यासाठी सातबारा बँक खात्यातून पैसे काढण्यासाठीसातबारा महत्त्वाचे कागदपत्र शाळेचे मुलांना शाळा साठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्र व तसेच शेतकऱ्यांना लागणारे अतिवृष्टीचे अटकलेले दुरुस्तीचे साठी कामात लागणारे कागदपत्र 20 ते 15 दिवसापासून तलाठी कार्यालयताला बंद असल्यामुळे हाथरुन देखील शेतकरी व शाळा चे मुले त्रस्त झाले आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.