महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या वतीने नीट परीक्षेत विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ धरणे आंदोलन
नीट परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे परिक्षार्थ्यांना न्याय द्या
संपूर्ण भारतात वैद्यकीय प्रवेशसाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेमध्ये अनियमत्ता व संमभ्रमाचे वातावरण निर्माण झाले अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे पालक कर्ज काढून पोटाला चिमटा घेऊन आपल्या पाल्पाता डॉक्टर करण्याकरता जीवाचे रान करतात अशा परिस्थितीत परीक्षा घेणारी यंत्रणा जर याकडे लक्ष देत नसेल तर अशावेळी निवृत्ती न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून सखोल चौकशी होऊन संबंधित अधिकान्यावर कारवाई व्हावी व नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी ही पालक या नात्यांनी मागणी केलीआहे यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते