महावीर गेस्ट हाऊस येथे वैश्या व्यवसाय चालविणा-या टोळीस धाड टाकून आरोपींना केली अटक!

महाविर गेस्ट हाउस रेल्वे स्टेशन चौक अकोला येथे वैश्या व्यवसाय चालविणा-या टोळीस धाड टाकून केली आरोपींना अटक पो. स्टे रामदास पेठ येथे दिनांक १४.०६.२०२४ रोजी साक्षिदार कु. भारती काटोले FREEDOM FIRM नागपुर यांनी दिलेल्या माहीती वरून मा. उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला यांना प्राप्त माहीतीनुसार महाविर गेस्ट हाउस रेल्वे स्टेशन चौक येथे धाड टाकुन कार्यवाही केली असता एक अल्पवयीन पिडीता हिची सुटका करून आरोपी १) वैभव राजेश मिरजकर वय २० वर्षे रा. शंकर काळे यांचे घरी बजरंग चौक देशमुख फैल अकोला, आरोपी २) हॉटेल मालक रविद्र महाविर जैन वय ४४ वर्षे व्यवसाय महाविर गेस्ट हाउस रा. देशमुख फैल अकोला, आरोपी क ०३ कमल इंदरलाल थारानी वय ४५ वर्षे रा. टागोर नगर चौक रायपुर राज्य छत्तीसगढ यांना जागीच धरून पीडीतने दिलेल्या बयानावरून आरोपी क ४) गणेश केशव पटबहादुर वय २९ वर्षे व्यवसाय ड्रायव्हर रा. तामसाळा पोस्ट केकतउमरा ता. जि. वाशीम यास शिवणी अकोला येथुन ताब्यात घेवुन पो. स्टे रामदास पेठ, अकोला येथे २३४/२०२४ कलम ३७२ भादवि सहकलम ३,४,५,७ अनैतीक व्यापार प्रतिबर्थक अधिनियम १९५९ सहकलम ४ पॉक्सो अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोदं करून वरील आरोपीतांना आज मा. न्यायालयासमक्ष हजर करून त्यांचा दिनांक १८.०६.२०२४ पावेतो पिसीआर प्राप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कार्यवाही बच्चन सिंग पोलिस अधीक्षक अकोला, अभय डोगंरे अपर पोलिस अधीक्षक, सतिश कुलकर्णी उपविभागीय पोलिस अधीकारी, शहर विभाग अकोला यांचे मार्गदर्शना खाली मनोज बहुरे पोलिस निरीक्षक पो. स्टे रामदास पेठ अकोला, महीला सपोनि चंद्रकला मेसरे पो. स्टे जुनेशहर तसेच उपविपोअ शहर विभाग पथक पोहवा /१९१० संदीप गुंजाळ, पोहवा /१०६९ अनिल खडेकर, पोहवा /२०१८ विनय जाधव, पोहवा /२०९३ रवि गिवे, पो.ना/१४६ नदीम शेख नुर मोहम्मद, पो.अं./४२९ राज चंदेल, म.पो.कॉ/१९८६ विथ्या बांगर पो. स्टे जुनेशहर, सपोनि किशोर पवार, व पोलीस सटेशन चा स्टाफ यांनी कार्यवाही केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news