अकोल्या शहरातील उच्चभ्रू वस्ती मध्यरात्री सुमारास सशस्त्र दरोडा!लाखो रुपयाचा मुद्देमाल केला लंपास

अकोला :खदान पोलिस स्टेशन हद्दीत 3 प्रख्यातं उद्योजक नवल केडिया ७५ यांचे निवासस्थान असून, परिवारासह तिथे वास्तव्यास आहेत गुरुवारी
उशिरा रात्री सर्व कुटुंबीय घरात असताना एका चारचाकी वाहनातून चार ते पाच दरोडेखोर येऊन त्यांच्या निवासस्थानातील सोन्याचे दाग- दागिने व रोख रक्कम पळविली आहे. शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या नवीन आळशी प्लॉट येथील व रहिवासी तथा प्रख्यात उद्योजक नवल केडिया यांच्या निवासस्थानी दरोडेखोरांनी चारचाकी बाहनातून येऊन त्यांच्या घरातील सोन्याच्या दाग-दागिन्यांसह रोख रक्कम शस्त्राच्या धाकावर लंपास केल्याची घटना गुरुवार, २७ जून रोजी उशिरा रात्री घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. हाकेच्या अंतरावर पोलीस अधीक्षक कार्यालय असल्यावर ही घटना घडली आहे . दरोडे ची माहिती स्वर्गीय गोवर्धन शर्मा यांचे सुपुत्र कृष्णा गोवर्धन शर्मा यांनी सदर सदर दरोडे ची माहिती माहिती पोलीस अधीक्षक बच्चन सिंह तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांना दिली मात्र घटनास्थळी पोलीस पोचेपर्यंत सदर सदर तरोडेखोर घटनास्थळावरून फसार झाले होते.तसेच अकोला जिल्ह्यात दरोडे चोऱ्या खून इत्यादी घटना या सहस्त्र दरोड्यामुळे शहरात दहशत निर्माण झाली आहे. या घटनेमुळे केडिया कुटुंबीय दहशतीमध्ये असून, सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, खदान – पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक • त्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते, उशिरा रात्रीपर्यंत पोलीस प्रशासन दरोडेखोर यांचा शोध सुरू होता.