बाळापुर येथील काल संध्याकाळपासून आलेल्या सतत धार पावसामुळे शेतकरी हवालदिल नदी नाले तुंब भरून वाहू लागले
बाळापुर: निर्गुणा नदी आलेल्या पावसामुळे नदी नाले पाण्याने तुंब भरून असताना वाहन चालक जीव धोक्यात टाकून वाहने चालवत आहे
बाळापुर येते रात्रीपासून चालू असलेल्या सतत धार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून निर्गुणा नदी पुलावर असे पुराचे स्वरूप आले असून सुद्धा फोरव्हीलर चालक आपला जीव धोक्यात टाकून वाहत्या पाण्यातून गाड्या चालून वाहने पास करत आहे या अगोदर अशाच मोठ्या घटना घडल्या असल्या त्यामुळे अनेकाला आपले जीव गमावा लागले असे असताना सुद्धा शासनाचा एकही प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित नसल्याने अनेक वेळा वाहने वाहून गेले त्यामध्ये असलेले लोक सुद्धा वाहून गेले व अनेकांना आपले ज्यू गमावा लागले असे असताना सुद्धा हे प्रकार मोठ्या प्रमाणात झाले असल्याचे चित्र पायाला मिळत आहे अशा वेळेस वाहन चालकांनी दक्षता घ्यावी व वाहत्या पाण्यातून वाहन पास करू नये असे शासनाने खडक निर्णय करून अशा वाहन चालकाला चाप द्यावा अशी तरतूद करावी जेणेकरून कोणाचीही जीवित हानी होणार नाही हे विशेष