टिप्पर व ॲपे मध्ये भीषण अपघात अपघातात!
येवता येथे टिप्पर व ॲपे मध्ये भीषण अपघात अपघातात एक गंभीर येवता येथे टिप्पर आणि ॲपे मध्ये मंगळवारी दुपारच्या सुमारास अपघात झाला टिप्पर क्रमांक एम एच 20 इजी ७८१४ क्रमांकाचा टिप्पर पलटी झाला आहे. तर ॲपे क्रमांक एम एच २० इजी ७८१९ गाड्यांचा अपघात झाला असून जखमीचे नाव वृत्त लिही पर्यंत माहित पडले नाही पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहे.