अकोला…
अपक्ष उमेदवार हरीश अलीमचंदानी यांना वंचित बहुजन कडून जाहीर पाठिंबा
वंचित बहुजन आघडीच्या उमेदवाराने अकोला पाश्चिम निवडणुकीतून माघार घेतल्याने अकोल्याच्या इतिहासातील ही पहिलीच घटना घडली ज्यामध्ये एका अधिकृत पक्षाच्या उमेदवाराने नामांकन अर्ज मागे घेतला, तसेच भाजपा पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार हरीश अलीमचंदानी यांना पाठींबा देण्यासाठी या संदर्भात वंचित बहुजन आघाडी तर्फे पत्रकार परिषद घेतली आहेय…