हिंगणा फाटा वाशिम बायपास रोड वर अपघात!
दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी सकाळी नऊ वाजल्याच्या दरम्यान एका चार चाकी व दू चाकी मध्ये अपघात झाला जखमींना तात्काळ सर्वोच्च रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातामध्ये सर्व लोक गंभीर जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे दुचाकी वाहन चालकाला वाचविण्याच्या नादात चार चाकी वाहन पलटी झाले त्यातील माल सर्व रस्त्यावर फेकला गेला. गावातील नागरिक प्रशांत अहिर यांनी तात्काळ अपघात ग्रस्त लोकांना एका ऑटो मध्ये बसवून सर्वोपचार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले यावेळी बघायची खूप मोठी गर्दी जमली होती