अवकाळी पावसाचा इशारा; शेतमालाची काळजी घेण्याचे आवाहन
अवकाळी पावसाचा इशारा; शेतमालाची काळजी घेण्याचे आवाहन अकोला दि.१४ –प्रादेशीक हवामान विभाग नागपुर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार जिल्ह्यात मंगळवार दि.१४ ते शनिवार दि.१८ मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला…