ग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे
अन्यथा कारवाई निश्चित महावितरणचे संचालक श्री. संजय ताकसांडे यांचा इशारा *महावितरणकडून पाच मीटर रीडिंग एजन्सीज तडकाफडकी बडतर्फ* *अकोला,दि.३० जून२०२२*: उत्कृष्ट ग्राहकसेवा व महसूल यासाठी महावितरणचे सर्वोच्च प्राधान्य…