शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या! सचिन शिंदे
शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या! सचिन शिंदे सातपुड्याच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान..! अकोट प्रतिनिधी अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी सलग दोन-तीन दिवस ढग फुटी सदृश्य पावसाने थैमान घातल्याने तालुक्यातील पोपटखेड,…