शास्त्री स्टेडियम मधील मेहता कार डेकोर दुकानाला भीषण आग !
ब्रेकिंग न्यूज शहरातील मध्यभागी असलेल्या टावर चौकाजवळील शास्त्री स्टेडियम मधील कॉम्प्लेक्स मधील मेहता कार कार डेकोर दुकानाला भीषण आग आज सायंकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली असून यामध्ये मेहता…