शहरातील नागरिकांनी आपला थकित व चालू मालमत्‍ता कराचा भरणा वेळेवर करून सील, जप्‍ती व लीलाव सारख्‍या अप्रीय कार्यवाही टाळण्याचे आव्हान मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सत्य लढा होळि विशेष अंक. मान्यवरांवर मारल्या सत्य लढाणे पिचकाऱ्या!

अकोला दि. 4 मार्च 2023 – अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये थकित मालमत्‍ता कर धारकांवर मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्‍या आदेशान्‍वये आणि कर अधिक्षक विजय पारतवार यांच्‍या मार्गदर्शनात सील लावण्‍याची कारवाई सुरू आहे.

त्‍या अनुषंगाने आज दि. 4 मार्च 2023 रोजी मनपा दक्षिण क्षेत्रातील शास्‍त्री नगर, खदान येथील वार्ड क्रं. डी-4 मालमत्‍ता क्रं. 2498 ददनप्रसाद त्रिपाठी यांचे कडे सन 2016-17 ते सन 2022-23 चे थकित व चालू मालमत्‍ता कर एकुण रक्‍कम रूपये 84,806 असून त्‍यांच्‍या मालमत्‍ताला सील लावण्‍याची कारवाई करण्‍यात आली आहे.

या कारवाईत क्षेत्रीय अधिकारी देविदास निकाळजे, सहा.कर अधिक्षक प्रशांत बोळे, जप्ती पथक प्रमुख विजय बडोणे, लिपिक देवेंद्र बोबडे, महेंद्र लंगोटे, सौरभ सदाफुले आदींची उपस्थिती होती.

यासोबत पश्चिम झोन अंतर्गत खैर मोहम्‍मद प्‍लॉट येथील वार्ड क्रं. बी-10 मालमत्‍ता क्रं.1714 शईदाबी यासीन भोगवटादार खुशी कलेक्‍शन यांचे कडे सन 2016-17 ते सन 2022-23 चे थकित व चालू मालमत्‍ता कर एकुण रक्‍कम रूपये 1,60,459 असून त्‍यांच्‍या 4 दुकांनावर सील लावण्‍याची कारवाई करण्‍यात आली आहे.

या कारवाईत क्षेत्रीय अधिकारी सहा.कर अधिक्षक गजानन घोंगे, जप्ती पथक प्रमुख आनंदपाल तायडे, लिपिक राहुल देशमुख, प्रकाश मालगे, जे.पी.शिरसाट, योगेश कंचनपुरे, चेतन शंकरपुरे, नकुल पागृत, अर्जुन पांडे, धनंजय मिश्रा, निखिल निमकर्डे आदींची उपस्थिती होती.

शहरातील नागरिकांनी आपला थकित व चालू मालमत्‍ता कराचा भरणा वेळेवर करून सील, जप्‍ती व लीलाव सारख्‍या अप्रीय कार्यवाही टाळा असे अकोला महानगरपालिकेला सहकार्य करण्‍याचे आवाहन मनपा प्रशासनाव्‍दारे तसेच कर अधीक्षक विजय पारतवार यांनी केले आहे.

सत्य लढा होळि विशेष अंक. मान्यवरांवर मारल्या सत्य लढाणे पिचकाऱ्या!

मनपाव्‍दारे थकीत करापोटी पश्चिम आणि दक्षिण झोन येथील मालमत्‍तांवर सीलची कारवाई.      

अकोला दि. 4 मार्च  2023  –  अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये थकित मालमत्‍ता कर धारकांवर मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्‍या आदेशान्‍वये आणि कर अधिक्षक विजय पारतवार यांच्‍या  मार्गदर्शनात सील लावण्‍याची कारवाई सुरू आहे.

सत्य लढा होळि विशेष अंक. मान्यवरांवर मारल्या सत्य लढाणे पिचकाऱ्या!

          त्‍या अनुषंगाने आज दि. 4 मार्च  2023 रोजी मनपा दक्षिण क्षेत्रातील शास्‍त्री नगर, खदान येथील  वार्ड क्रं. डी-4 मालमत्‍ता क्रं. 2498 ददनप्रसाद त्रिपाठी यांचे कडे सन 2016-17 ते सन 2022-23 चे थकित व चालू मालमत्‍ता कर एकुण रक्‍कम रूपये 84,806 असून त्‍यांच्‍या मालमत्‍ताला सील लावण्‍याची कारवाई करण्‍यात आली आहे.

          या कारवाईत क्षेत्रीय अधिकारी देविदास निकाळजे, सहा.कर अधिक्षक प्रशांत बोळे, जप्ती पथक प्रमुख विजय बडोणे, लिपिक देवेंद्र बोबडे, महेंद्र लंगोटे, सौरभ सदाफुले आदींची उपस्थिती होती.

सत्य लढा होळि विशेष अंक. मान्यवरांवर मारल्या सत्य लढाणे पिचकाऱ्या!

          यासोबत पश्चिम झोन अंतर्गत खैर मोहम्‍मद प्‍लॉट येथील वार्ड क्रं. बी-10 मालमत्‍ता क्रं.1714 शईदाबी यासीन भोगवटादार खुशी कलेक्‍शन यांचे कडे सन 2016-17 ते सन 2022-23 चे थकित व चालू मालमत्‍ता कर एकुण रक्‍कम रूपये 1,60,459 असून त्‍यांच्‍या 4 दुकांनावर सील लावण्‍याची कारवाई करण्‍यात आली आहे.

          या कारवाईत क्षेत्रीय अधिकारी सहा.कर अधिक्षक गजानन घोंगे, जप्ती पथक प्रमुख आनंदपाल तायडे, लिपिक राहुल देशमुख, प्रकाश मालगे, जे.पी.शिरसाट, योगेश कंचनपुरे, चेतन शंकरपुरे, नकुल पागृत, अर्जुन पांडे, धनंजय मिश्रा, निखिल निमकर्डे आदींची उपस्थिती होती.

सत्य लढा होळि विशेष अंक. मान्यवरांवर मारल्या सत्य लढाणे पिचकाऱ्या!

शहरातील नागरिकांनी आपला थकित व चालू मालमत्‍ता कराचा भरणा वेळेवर करून सील, जप्‍ती  व लीलाव सारख्‍या अप्रीय कार्यवाही टाळून अकोला महानगरपालिकेला सहकार्य करण्‍याचे आवाहन मनपा प्रशासनाव्‍दारे करण्‍यात आले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news