अमृत योजनेचे पितळ पडले उघडे अमृत योजनेच्या पाईपलाईन चा झाला स्फोट यवतमाळ येथील घटना ?
यवतमाळ – यवतमाळ येथे दिनांक ४ मार्च रोजी यवतमाळ नगरपरिषद कडून अमृत योजनेचे काम करण्यात आले आहे. या योजनेत लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचे उघडशीत येत आहे.
सत्य लढा होळि विशेष अंक. मान्यवरांवर मारल्या सत्य लढाणे पिचकाऱ्या!
शनिवार दिनांक 4 रोजी यवतमाळ विदर्भ हाऊसिंग सोसायटीतील माईंदे चौक ते हिंदी हायस्कूल रोडवर यवतमाळ अमृत पाणी पुरवठा योजनेत वापरण्यात आलेल्या निकृष्ट पाईपलाईन चा जबरदस्त स्फोट होऊन रस्त्याच्या चिंधड्या उडाल्या त्या ठिकाणी खुप खोल खड्डा पडला आहे. त्यामध्ये रस्त्याने जाणारी मुलगी गंभीरित्या जख्मी झाली जखमी झाल्याची माहिती प्राप्त होत आहे. सदर अमृत योजनेची सलग चौकशी करून संबंधित नगरपरिषद च्या अधिकाऱ्यांची तसेच अमृत योजनेच्या काम करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करण्याची मागणी यवतमाळ येथील नागरिकांकडून मागणी होत आहे.
सत्य लढा होळि विशेष अंक. मान्यवरांवर मारल्या सत्य लढाणे पिचकाऱ्या!