पातुर शहर काँग्रेस कमिटीची हात से हात जोडो रैली
सत्य लढा होळि विशेष अंक. मान्यवरांवर मारल्या सत्य लढाणे पिचकाऱ्या!
पातुर शहर काँग्रेस कमिटीचे वतीने हात से हात जोडो रैली चे आयोजन केले होते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सुचनेनुसार व अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोकराव अमानकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पातूर शहरात हात से हात जोडो रैली काढण्यात आली होती सदर रैली पातुर शहर काँग्रेस कमिटीचे जनसंपर्क कार्यालय पासुन जुने बस स्टेशन, पोलीस स्टेशन चौक,आठवाडी बाजार,गुरूवार पेठ,मरहबा कॉलनी पर्यंत पोहचुन समारोप करण्यात आली या रैली मध्ये कांग्रेस नेते हाजी सै बुरहान ठेकेदार, हाजी सै कमरोद्दीन, पातुर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुख्तार शेख अहमद, शहर निरिक्षक नाना देशमुख, दौलत राव घुगे, सै आसिफ भाई ,बब्बु भाई,अतुल अमानकर,सै मुज़म्मिल, ईरफान भाई जागीरदार गजानन चोपडे, रमेश सोळंके, संजय सिंह चव्हाण, चंदु बारताशे,मधुकर इंगळे, संदीप भाऊ फुलारी,मो शारीक,बंटी गहिलोत,अज़गर खान,मो शब्बीर, विलास देवकर,सै ईरफान,अब्बास खान,मो आरीफ,सह शहरातील व तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
सत्य लढा होळि विशेष अंक. मान्यवरांवर मारल्या सत्य लढाणे पिचकाऱ्या!
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा