गांधीग्राम गावातील घरा मध्ये चालणाऱ्या जुगाराच्या क्लब वर छापा 13 आरोपी रंगेहाथ अटक नगदी रक्कम 30,000 जप्त, 5 मोटारसायकल, 8 मोबाईल असा 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त विशेष पथकाची कार्यवाही
आज दि,11,10,22 रोजी मा, पोलीस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकास मिळालेल्या खात्रीशीर खबरेवरून विजय वाघोळीकर रा गांधीग्राम वॉर्ड नंबर 3 मधील राहत्त्या घरातील जुगाराच्या क्लब वर छापा मारला असता 13 आरोपी रंगेहाथ मिळून आलेत त्यांच्या जवळून नगदी 30,000 रुपये, 8 मोबाईल मोटारसायकल 5 व जुगाराचे पत्ते इतर साहित्य अस। 5,00,000 रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळी मिळून आल्याने खालील आरोपी विरुद्ध पो स्टे दहीहंडा येथे जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4,5, अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे सदर कार्यवाही म। पोलीस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या विशेष पथकाने गांधीग्राम येथे आज दुपारी 5 वाजता केली आहे यातील आरोपी1, विजय भाऊराव वाघूलीकर 2 विलास प्रहलद सपकाळ 3शेषराव ज्योतिराव सरदार 4, गणेश देविदास वानखेडे 5सागर शंकर गंधेकर 6प्रमोद रामराव मुंडले7 अरुण हिम्मतराव खोडके 8 सतीश विजय वाघूलीकर 9, प्रशित भास्कर दामोदर 10, प्रकाश रामजी सदाशीव 11, ओमप्रकाश श्रीराम जोशी 12, संदीप दामोदर ओळिंबे, 13 राजेंद्र पुनडलिक पाटील सर्व रा गांधीग्राम पो स्टे दहीहंडा यांना र रगेहाथ अटक करर्न्यात आलेली आहे.

केळीवेळी गावात अवैध देशी दारू विक्री करणारे आरोपितावर कार्यवाही 82 बॉटल किंमत 6000 रुपयांचा मुद्देमाल जप्त
आज दि, 11,10,22 रोजी मा पोलीस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या विशेष पथकास खात्रीशीर खबर मिळाली की केळीवेळी गावात महिला नामे अनिता विठ्ठल कानपूरे ही अवैध रित्या देशी दारू बाळगून विक्री करीत आहे अशा खात्रीशीर खबरेवरून छापा मारला असता वरील महिलेच्या घरात 82 मग देशी दारूच्या बॉटल किंमत 6000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने वरील महिलेविरुद्ध पो स्टे दहीहडा येथे महाराष्ट्र् दारूबंदी अधिनियम कलम 65 ई अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे
सदर कार्यवाही मा पोलीस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शन।खाली पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या विशेष पथकाने केळीवेळी येथे आज 6 वा संध्याकाळी केलेली आहे
आज रोजी अकोला शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच नागरिकांची वस्ती असणाऱ्या भागात अँटी चैन स्नाचिंग मोहीम अंतर्गत वेगवेगळ्या मार्गामडबे नाकाबंदी करून 38 दुकाची वाहने डिटेन करण्यात आली.
तसेच शहरातील अवैध प्रवासी व परवान्याचे उल्लंघन करणारे ऑटोरिक्षा व मॅक्सीमो अश्या तब्बल 54 वाहनावर 66/192 मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. सदर वहाण चालक यांच्या कडून आज एकूण 86000 रुपयांचा दंड हा वसूल करण्यात आलेला आहे,
अकोला शहरातील उड्डाण पुलावर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व बेशिस्त पणे वाहने उभी करून वाहतूककिस अडथळा निर्माण करीत असलेल्या एकूण 44 वाहन धारक विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.
तसेच आगामी सन उत्सव दरम्यान दारू पिवून वाहन चलवीणारे इसमांचीही ट्राफिक ब्रँच कडून चौकचौकात तपासणी केली जात आहेत. कोनही मद्य सेवन करून वाहन चालवू नये अन्यथा कायदेशीर कार्यवाही करुन गुन्हा नोंदविन्यात येईल असे आवाहन पोलीस निरिक्षक विलास पाटील, शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांचे कडुन करण्यात येते
Add your site to 1000 business directories with one click here-> https://bit.ly/submit_site_l1aa2sZgZ1G6
Dear Business Owner,
Do you know that a slow WordPress website can hurt your conversions and cost you potential customers? It can also negatively affect your SEO rankings and give your competitors an edge.
As a business owner, you need your website to perform at its best. That’s why I’m excited to share with you my free ultimate checklist for WordPress speed optimization. It includes easy-to-follow steps that you can implement right away to improve your site speed and user experience.
Don’t let a slow website hold you back from reaching your business goals. Download my free checklist now and see the difference in your site’s speed and performance.
Click the link below to get your free checklist:
https://goo.gs/checklistforwp
Best regards,
Joseph
—
Unsubscribe: https://goo.gs/unsub?d=satyaladha.com