संग्रामपूर येथील पत्रकारांनी दिले तहसीलदारां मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन
पत्रकारांविषयी बदनामीकारक पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी खामगांव येथील डॉ.पांडुरंग गुलाबराव हटकर यांच्यावर कारवाई करा संग्रामपूर येथील पत्रकारांनी दिले तहसीलदारां मार्फत जिल्हाधिकारी…