अकोला : अकोला महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती झाली असून, भाजप 62 जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेस 14 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. तसेच भाजपने आपल्या मित्रपक्षांसाठी 4 जागा सोडल्या आहेत, अशी माहिती भाजपचे अकोला महानगर निवडणूक प्रमुख विजय अग्रवाल यांनी दिली.
भाजपने उमेदवार निवडीत “गुजरात पॅटर्न”चा अवलंब करत सुमारे 60 टक्के नवीन उमेदवारांना संधी दिली आहे. पक्षाने सर्वेक्षणाच्या आधारावर नवीन व जुन्या कार्यकर्त्यांना तिकीट दिले असून, 2017 मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी सुमारे 40 टक्के जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे
सामाजिक समतोलावर भर
भाजपच्या उमेदवार यादीत –
अ.क्र प्रभाग आरक्षण नांव
1 प्रभाग – 1 ( ब ) सर्वसाधारण महिला दिपाली राम बोंद्रे
अ.क्र प्रभाग आरक्षण नांव
2 प्रभाग – 2 ( ब ) ना.मा.प्र. शरद श्रीराम तुरकर
3 प्रभाग – 2 ( क ) सर्वसाधारण महिला अनिता राजेश चौधरी
4 प्रभाग – 2 ( ड ) सर्वसाधारण नितीन नरेश राऊत
अ.क्र प्रभाग आरक्षण नांव
5 प्रभाग – 3 ( अ ) अनु. जाती महिला शशिकला सतीश काळे
6 प्रभाग – 3 ( ब ) ना.मा.प्र. महिला नितू महादेव जगताप
7 प्रभाग – 3 ( क ) सर्वसाधारण सागर प्रकाशराव शेगोकार
8 प्रभाग – 3 ( ड ) सर्वसाधारण प्रशांत गोविंदराव जोशी
अ.क्र प्रभाग आरक्षण नांव
9 प्रभाग – 4 ( अ ) अनु. जाती संदीप रामकृष्ण शेगोकार
10 प्रभाग – 4 ( ब ) ना.मा.प्र. महिला शिल्पा किशोर वरोकार
11 प्रभाग – 4 ( क ) सर्वसाधारण महिला पल्लवी शिवाजी मोरे
12 प्रभाग – 4 ( ड ) सर्वसाधारण मिलिंद डिगांबर राऊत
अ.क्र प्रभाग आरक्षण नांव
13 प्रभाग – 5 ( अ ) अनु. जाती महिला विद्या सुभाष खंडारे
14 प्रभाग – 5 ( ब ) ना.मा.प्र. जयंत रामराव मसने
15 प्रभाग – 5 ( क ) सर्वसाधारण महिला रश्मी प्रशांत अवचार
16 प्रभाग – 5 ( ड ) सर्वसाधारण विजय कमलकिशोर अग्रवाल
अ.क्र प्रभाग आरक्षण नांव
17 प्रभाग – 6 ( अ ) अनु. जाती महिला आरती प्रकाश घोगलीया
18 प्रभाग – 6 ( ब ) ना.मा.प्र. हर्षद प्रमोद भांबरे
19 प्रभाग – 6 ( क ) सर्वसाधारण महिला निखिता राहुल देशमुख
20 प्रभाग – 6 ( ड ) सर्वसाधारण पवन मुगुटराव महल्ले
अ.क्र प्रभाग आरक्षण नांव
21 प्रभाग – 8 ( अ ) ना.मा.प्र. महिला रंजना शाम विंचनकर
22 प्रभाग – 8 ( ब ) ना.मा.प्र. तुषार महेंद्र भिरड
23 प्रभाग – 8 ( क ) सर्वसाधारण महिला माधुरी सुनील क्षीरसागर
24 प्रभाग – 8 ( ड ) सर्वसाधारण राजेश्वर केशव घोटे
अ.क्र प्रभाग आरक्षण नांव
25 प्रभाग – 9 ( ब ) ना.मा.प्र. महिला ज्योती वसंत मानकर
26 प्रभाग – 9 ( ड ) सर्वसाधारण हर्षल बाबुराव चौधरी
अ.क्र प्रभाग आरक्षण नांव
27 प्रभाग – 10 ( अ ) ना.मा.प्र. महिला श्रीमती. मंजुषा संजय शेळके
28 प्रभाग – 10 ( ब ) सर्वसाधारण महिला वैशाली विलास शेळके
29 प्रभाग – 10 ( क ) सर्वसाधारण अनिल देविदास गरड
30 प्रभाग – 10 ( ड ) सर्वसाधारण नितीन मुरलीधर ताकवाले
अ.क्र प्रभाग आरक्षण नांव
31 प्रभाग – 11 ( ड ) सर्वसाधारण राहुल राजकुमार चौरसिया
अ.क्र प्रभाग आरक्षण नांव
32 प्रभाग – 12 ( अ ) अनु. जाती संतोष देवराव डोंगरे
33 प्रभाग – 12 ( ब ) ना.मा.प्र. महिला कल्पना संजय गोटफोडे
34 प्रभाग – 12 ( ड ) सर्वसाधारण अजय रमेशचंद्र शर्मा
अ.क्र प्रभाग आरक्षण नांव
35 प्रभाग – 13 ( अ ) अनु. जाती विशाल श्रावण इंगळे
36 प्रभाग – 13 ( ब ) ना.मा.प्र. महिला प्राची निलेश काकड
37 प्रभाग – 13 ( क ) सर्वसाधारण महिला सुनिता विजय अग्रवाल
38 प्रभाग – 13 ( ड ) सर्वसाधारण अनिल सुनील मुरूमकार
अ.क्र प्रभाग आरक्षण नांव
39 प्रभाग – 14 ( अ ) अनु. जाती महिला दिपाली प्रवीण जगताप
40 प्रभाग – 14 ( ब ) ना.मा.प्र. महिला अस्मिता प्रकाश वगारे
41 प्रभाग – 14 ( क ) सर्वसाधारण गोपाल रघुनाथ मुळे
42 प्रभाग – 14 ( ड ) सर्वसाधारण दिलीप तुळशीराम भरणे
अ.क्र प्रभाग आरक्षण नांव
43 प्रभाग – 15 ( अ ) ना.मा.प्र. हरीश रतनलाल अलीमचंदानी
44 प्रभाग – 15 ( ब ) सर्वसाधारण महिला मनीषा रविंद्र भंसाली
45 प्रभाग – 15 ( क ) सर्वसाधारण महिला शारदा रणजीत खेडकर
46 प्रभाग – 15 ( ड ) सर्वसाधारण अरविंद प्रल्हाद टाले
अ.क्र प्रभाग आरक्षण नांव
47 प्रभाग – 16 ( अ ) अनु.जाती सिद्धार्थ रामदास उपर्वट
48 प्रभाग – 16 ( ब ) ना.मा.प्र. महिला मुस्कान आशिष पंजवानी
49 प्रभाग – 16 ( ड ) सर्वसाधारण संजय बाबूलाल बडोने
अ.क्र प्रभाग आरक्षण नांव
50 प्रभाग – 17 ( ब ) ना.मा.प्र. अमोल अवधूत मोहोकार
51 प्रभाग – 17 ( ड ) सर्वसाधारण करण अशोक साहु
अ.क्र प्रभाग आरक्षण नांव
52 प्रभाग – 18 ( अ ) अनु.जाती महिला सरिता सुनील कांबळे
53 प्रभाग – 18 ( ब ) ना.मा.प्र. अमोल सुधाकर गोगे
54 प्रभाग – 18 ( ड ) सर्वसाधारण दिलीप रामकृपाल मिश्रा
अ.क्र प्रभाग आरक्षण नांव
55 प्रभाग – 19 ( अ ) अनु.जाती धनंजय गणपत धबाले
56 प्रभाग – 19 ( ब ) अनु. जमाती गजानन शाळीग्राम सोनोने
57 प्रभाग – 19 ( क ) ना.मा.प्र. योगिता गणेश पावसाळे
58 प्रभाग – 19 ( ड ) सर्वसाधारण माधुरी संजय बडोने
अ.क्र प्रभाग आरक्षण नांव
59 प्रभाग – 20 ( अ ) अनु.जाती मंगेश भगवान झिने
60 प्रभाग – 20 ( ब ) ना.मा.प्र. महिला शारदा वैकुंठ ढोरे
61 प्रभाग – 20 ( क ) सर्वसाधारण महिला सोनाली गणेश अंधारे
62 प्रभाग – 20 ( ड ) सर्वसाधारण विनोद मुरलीधर मापारी
28 महिला व 34 पुरुष उमेदवार
11 अनुसूचित जाती, 1 अनुसूचित जमाती
18 ओबीसी व 32 सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार
यांचा समावेश असून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
ज्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही, अशा कार्यकर्त्यांचा संघटन विस्तारासाठी योग्य सन्मानाने उपयोग करण्यात येईल, असेही विजय अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
ही उमेदवार यादी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, निवडणूक प्रभारी ना. चंद्रशेखर बावनकुळे, संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, पालकमंत्री ना. आकाश फुंडकर, आमदार वसंत खंडेलवाल, महानगर अध्यक्ष जयंत मसने यांच्या मान्यतेनंतर जाहीर करण्यात आली. उमेदवारांची अधिकृत माहिती भाजप प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी दिली.
