1 thought on “राजेश मिश्रा यांचा शिवसेना शिंदे मध्ये प्रवेश”
गोरक्षण रोडवर मोठ मोठे मॉल व व्यापारी संकुल उभे राहत आहेत मात्र त्याला पार्किंग नाही सिमेंट रोडचा अर्धा भाग त्या फोर व्हीलर गाड्यांनी काबीज केलेला असतो ज्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो मात्र त्या बिल्डिंग चा नकाशा मंजूर करणारे अधिकारी भांग पिऊन परवानगी देतात का असा प्रश्न निर्माण होतो त्यासाठी बांधकामास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यावर जिल्हा प्रशासन कारवाई का करीत नाही विनाकारण वाहन धारकांना वेठीस धरणे योग्य नाही !