एक सही संतापाची मोहीम या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यामार्फत निषेध व्यक्त!

एक सही संतापाची मोहीम या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यामार्फत निषेध व्यक्त!

नागरिकांनी एक सही सोबत प्रत्यक्ष रित्या दर्शविली संतापाची लाट !

आज महाराष्ट्रात जे राजकीय परिस्थिती आहे ती पाहता संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेत संतापाची लाट निर्माण झालेली आहे त्या माध्यमातून आज सामान्य माणसं हा संतापलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी यांच्यामार्फत असल्यामुळे सामान्य माणसात जो रोष निर्माण झालेला आहे तो व्यक्त करण्याकरिता मुख्य रेल्वे स्टेशन रोड कोर्टाजवळ एक सही संतापाची मोहीम राबविण्यात आले होते. एक सही संतापाची या वेळी संतापासोबत केल्या भावना व्यक्त! करून नागरिकांनी जे आज गलिच्छ राजकारण चालले त्यामागे आता सामान्य नागरिक उभा राहणार नसण्याचे चिन्ह या एक सही संतापाची मोहीम मधून दिसून आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष व विधिविभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मनसे विधी विभाग एडवोकेट नंदकिशोर शेळके यांच्या नेतृत्वात अकोला जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधी जिल्हाध्यक्ष एडवोकेट संतोष गोरे एडवोकेट राजेश पवार एडवोकेट सागर जोशी एडवोकेट राजेश ढेपे एडवोकेट संतोष धायडे एडवोकेट संजय तळोकार एडवोकेट अविनाश गीते यांच्यासह शेकडो अकोला जिल्ह्यातील वकिलांनी व नागरिकांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला यामध्येशहराध्यक्ष दीपक टोम्पे शरद पोटदुखे प्रेम पाटील मगर यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला त्याला वकिलांनी संताप व्यक्त करून सह्या केल्या जय महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news